Site Overlay

Events

On 15th and 16th February, 2024 TOUCH participated in Ehsaas-The NGO Mela at the SPJIMR, Bhavan’s College Campus, Andheri West, Mumbai.

सदनाचे भूमिपूजन – टच बालग्राम विहीगाव

२५ जानेवारी २०२४, रोजी टच बालग्राम विहीगाव येथे “कमला” व “तनिष” या दोन सदनाचे भूमिपूजन श्री. निशांत मोहता व परिवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सोलार, स्टोअर रूमचे उद्घाटन श्री. सोमा सावंत व परिवार यांच्या हस्ते करण्यात आले. गेस्ट रूमचे उद्घाटन श्री. शैलेंद्र नगरसेट व परिवार यांच्या हस्ते करण्यात आले.

FLAG HOSTING CEREMONY AT TOUCH ASHA SADAN ON 26TH JANUARY, 2024.

२१ जानेवारी २०२४. रोजी टच बालग्राम, आशासदन, बालविकास केंद्रातील मुलांनी व सेवावृत्ती यांचा टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग.

Gramin Krida Mahotsav – २०२४

ग्रामीण क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन फित कापून, दीपप्रज्वलन व मुर्तीपुजन तसेच टच चा ध्वजारोहण करून सरपंच सविताताई सोंगाळ व विहिगावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. 5 आणि ६ जानेवारी २०२४, रोजी कबड्डी, खो – खो, लंगडी, लांबउडी या खेळाचे सामने अंतीम सामन्यापर्यत नेण्यात आले. यावेळी ३४ शिक्षक व ५५८ विद्यार्थी उपस्थित होते.